Crime News Dainik Gomantak
गोवा

Netravali: नेत्रावळीच्या माजी सरपंच व उपसरपंचासह एकूण सात जणावर भ्रष्टाचाराचे आरोपपत्र

पर्यटकांकडून बेकायदेशररित्या टोल वसूल करून भ्रष्टाचार केल्याच्या आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Margao: नेत्रावळीच्या माजी सरपंच रजनी गावकर व उपसरपंच अभिजित देसाई यांच्यासह एकूण सात जणावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांकडून बेकायदेशररित्या टोल वसूल करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेकडून आज (गुरूवारी) याप्रकरणी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

(Crime Branch filed chargesheet against former Netravali Sarpanch Rajani Gaonkar and Deputy Abhijit Desai)

पोलीस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून, राखी नाईक यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

दक्षिण गोव्याचे सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्या न्यायालयात भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्रात दाखल केले आहे. रजनी गावकर, अभिजित देसाई यांच्यासह प्रकाश भगत, विठ्ठल गावकर, संतोष नाईक, अर्चना गावकर व आंतोनिया कोस्ता यांना याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

कोकेन बाळगल्याप्रकरणी पुण्यातील युवकाला अटक

कोकेन बाळगल्याप्रकरणी पुण्यातील युवकाला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. ऋतुराज पांडे (वय 25, रा. पुणे) असे या युवकाचे नाव आहे. संशयित आरोपीकडून आठ लाख रूपये किंमतीचे 80 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

SCROLL FOR NEXT