Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

कोविडने आणखी एकाचा बळी; 138 नवीन रूग्ण

गोव्यात आज कोविडमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या 3955 वर पोहोचली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात आज कोविडमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या 3955 वर पोहोचली आहे. तर 1471 नमुन्यांपैकी 138 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, पॉझिटिव्ह दर 9.38% इतका आहे. राज्यात 115 रूग्ण बरे झाले असुन, सक्रिय रूग्णांची संख्या 830 वर आहे.

(Covid claims one more life. With 138 new cases active caseload at 830)

मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची वाढ साठ ते सत्तरच्या दरम्यान होत आहे. समाधानकारक बाब म्हणजे मृत्यूच्या घटना नाहीत. राज्यातील बहुंताश लोकांचे लसीकरण झाल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. तेसच, सरकारकडून मोफत बुस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT