दरीत कोसळलेला कंटेनर  Dainik Gomantak
गोवा

करमल घाटात दरीत कोसळून कंटेनरचा अपघात

अपघातात चालक किरकोळ जखमी

दैनिक गोमन्तक

Container Accident: करमल घाटात एका कंटेनरचा अपघात झाला आहे. हा कंटेनर दोन मीटर खोल दरीत कोसळला. यावेळी कंटेनर काढताना मडगाव-काणकोण हमरस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.

करमल घाटात मडगाव-कारवार हमरस्त्यावर पिसोणे येथे आज सकाळी मडगावहून कारवारच्या दिशेने येणारा एपी 29 व्ही 5805 हा कंटेनर (Container Accident) दोन मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. आज संध्याकाळी हा कंटेनर क्रेनच्या सहाय्याने वर काढण्यात आला. दरम्यान काही काळ मडगाव-कारवार हमरस्त्यावरील वाहतूक खोळंबून राहिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT