Congress Leader Priyanka Gandhi in Goa Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी गोव्यात दाखल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज गोव्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज गोव्यात दाखल झाल्या आहेत. देशात आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यातह विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly elections) धामधूम पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्यात कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेत असणाऱ्या भाजपला धक्का दिला होता. यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज गोव्यात आल्या आहेत. (Congress Leader Priyanka Gandhi in Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT