Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

वैश्य समाजातर्फे सुभाष फळदेसाईंचे अभिनंदन

सांगेतील वैश्य बांधवांनी एकत्र येऊन उपसभापती सुभाष फळदेसाई यांचा सन्मान केला

दैनिक गोमन्तक

सांगे: सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांची गोवा राज्य विधानसभा उपसभापतिपदी निवड केल्याबद्दल सांगे वैश्य समाजातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय (आबुली) रायकर म्हणाले, की प्रथमच उपसभापती सारख्या पदावर सांगे मतदारसंघातून निवडून आलेल्या व्यक्तीची निवड केली आहे. याबद्दल सांगेवासीयांना आनंद होत असून सांगे वैश्य समाजसुद्धा या आनंदात सहभागी होत आहे. त्यामुळे सांगेतील वैश्य बांधवांनी एकत्र येऊन उपसभापती सुभाष फळदेसाई यांचा सन्मान केला आहे.

यावेळी सांगेतील वैश्य समाज मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी झाला होता. उपसभापती सुभाष फळदेसाई म्हणाले, की आपल्या निवडणूक काळात सांगेतील वैश्य समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता म्हणून सांगे भागात आपल्याला अधिक मताधिक्य प्राप्त होऊ शकले आहे. यावेळी अनेक वैश्य बांधवांनी फळदेसाई यांचेअभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT