Conduct exams offline Dainik Gomantak
गोवा

परीक्षा ऑफलाइनचं गणवेशाचं बंधन नाही, वेळेतही सवलत

21 फेब्रुवारीपासून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार

दैनिक गोमन्तक

शिक्षण संचालनालयाने आज एक परिपत्रक जारी करून शाळांना परीक्षा केवळ ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील असा आदेश दिला आहे. या व्यतिरिक्त परिपत्रकात असेही नमूद केले आहे की आवश्यक असल्यास सुरुवातीच्या दिवसांसाठी विद्यार्थ्यांना वेळेत सवलत दिली जाऊ शकते.

तसेच शालेय गणवेशाचा आग्रह धरता येणार नाही, असेही परिपत्रकात पुढे म्हटले आहे. सोमवार, 21 फेब्रुवारीपासून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार आहेत. संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. गोवा सरकारने 21 फेब्रुवारीपासून सर्व शाळा (Schools) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात इयत्ता 1 ते 12 पर्यंतचे ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू होतील. गोव्यात कोविड-19 च्या (Corona) रुग्णांमध्ये घट होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT