Girish Chodakar Dainik Gomantak
गोवा

Smriti Irani Case| स्मृती इराणी यांच्या पतीवर गिरीश चोडणकर यांचे आरोप

इराणी यांच्या मुलीचे सिली सोल्स बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: GPCC चे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी दावा केला की केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती आणि कुटुंब, Eightall Food and Beverage यांच्या मालकीच्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा आणि 'वादग्रस्त' सिली सोल्स रेस्टॉरंटचा सारखाच पत्ता आहे.

(Company owned by Irani’s husband shares address & GST number with Assagao restaurant, alleges Girish Chodankar)

इराणी यांच्या मुलीचे सिली सोल्स बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इराणी कुटुंबाने कंपनीला आसगाव पत्त्यावर दिलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) क्रमांक हा सिली सॉल्स कॅफे आणि बारचा जीएसटी क्रमांक आहे, असे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रश्नी निवेदन करावे, असे प्रतिपादन गिरीश चोडणकर यांनी केले. त्यांनी या संदर्भात कागदोपत्री पुरावा म्हणून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), महाराष्ट्र यांच्या रेकॉर्डची प्रत सादर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT