Jaspal Singh  Dainik Gomantak
गोवा

कुशलतेसह प्रभावीपणे संवाद साधा : पोलिस महासंचालक जसपाल सिंग

उपस्थितांना सुटसुटीत कौशल्य विकास व प्रभावी संवाद या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी : विविध प्रकारच्या घटनांच्या कॉल्सला सामोरे जाताना संवाद कौशल्य हे महत्त्वाचे असते. लोकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणे तसेच संकटात असलेल्या व्यक्तीशी कुशलतेने तसेच सभ्य व प्रभावीपणे संवाद साधणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे आवाहन पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले. (Communicate effectively with people says Jaspal Singh)

पोलिस खात्याच्या पोलिस नियंत्रण कक्ष व उद्योजकता संचालनालयाच्या समन्वयाने आल्तिनो येथील अधिकृत अधिकाऱ्यांच्या सभागृहात हेल्पलाईनवर काम करणाऱ्या संबंधित अधिकारी, पोलिसांन हेल्पलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांना सुटसुटीत कौशल्य विकास व प्रभावी संवाद या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

उद्‍घाटन महासंचालक सिंग यांच्या हस्ते झाले. महानिरीक्षक ओमवीर सिंग, कौशल्य विकास व उद्योजकता संचालक दीपक देसाई, अधीक्षक निधीन वाल्सन वालिस व उपअधीक्षक रॉय परेरा यांची उपस्थिती होती.

कौशल्यावर भर द्या : महासंचालक जसपाल सिंग यांनी समाजाची सेवा करण्याच्या पोलिसांच्या कर्तव्यावर भर देताना ते म्हणाले की, पोलिसांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जातना त्यांची देहबोली व कौशल्य यावर अधिक भर द्यायला हवा. यावेळी उदाहरण देताना म्हणाले की, हेल्पलाईनवर एखाद्याने करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT