BJP workers felicitating CM Pramod Sawant and Speaker Ramesh Tawadkar with wreaths. Dainik Gomantak
गोवा

संघटन शक्तीच्या जोरावरच भाजप विजयी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाजप मंडळातर्फे कृतज्ञता कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण भाजप मंडळाने आयोजित केलेल्या कृतज्ञता कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सभापती रमेश तवडकर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. संघटनशक्ती ही भाजपची ताकद आहे त्या शक्तीच्या जोरावरच भाजपने राज्यात सरकार स्थापन करून पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी कार्यकर्त्यांनी दिली त्यासाठीच कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देवाबाग येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

यावेळी सभापती रमेश तवडकर, काणकोण पलिकेचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, उपनगराध्यक्ष अमिता पागी व सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक, मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, सर्वानंद भगत, दिवाकर पागी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सभापती रमेश तवडकर यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.

सभापती तवडकर यांनी सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांनी निवडून देऊन राज्यात पूर्ववत भाजप सरकार स्थापन करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या योगदानाची निश्चितच आठवण ठेवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT