Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

लैंगिक छळ रोखण्यासाठी 'पॉश' अंतर्गत समिती नेमा, CM सावंतांचे आदेश; शिवोलीतील 'त्या' शाळेवर होणार कारवाई

CM Pramod Sawant: राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, खासगी उद्योगांमध्ये लैंगिक रोखण्यासाठी छळ पॉश कायद्यांतर्गत समिती स्थापन करावी लागणार आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, खासगी उद्योगांमध्ये लैंगिक रोखण्यासाठी छळ पॉश कायद्यांतर्गत समिती स्थापन करावी लागणार आहे. त्या संदर्भात लवकरच परिपत्रक जारी करणार, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भर पावसात मुलांना वर्षा पर्यटनासाठी चरावणे धबधब्यावर नेऊन त्यांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी शिवोलीतील (Siolim) सेंट फ्रान्सिस झेविअर विद्यालय व्यवस्थापनावर सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. विद्यालय व्यवस्थापनावर सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती शिक्षन संवालक शैलेश शिंगडे यांनी दिली आहे

संत फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयातील 47 विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन सत्तरी तालुक्यातील चरावणे धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी घेऊन गेले होते. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यानंतर विद्यार्थी (Students) तिथेच अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले होते. 26 सप्टेंबर 2024 रोजी ही घटना उघडकीस आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT