CM Pramod Sawant on Schedule Caste and Tribes Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी 'रोड मॅप' तयार करणार'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा; आयोगाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

अनिल पाटील

पणजी : अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी 'रोड मॅप' तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोवा राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

गोव्यात भाजपचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यातच विविध समुदायांना भाजपशी बांधून ठेवण्यासाठी गोवा सरकारकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती आणि जमातींच्या आयोगाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर आणि आयोगाचे अध्यक्ष दीपक करमलकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत शांतता नाही', बांगलादेशच्या निवृत्त जनरलनं पुन्हा ओकली गरळ

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक-गिलचे पुनरागमन

अखेर न्याय मिळाला! 21 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला कोर्टाचा दणका, सुनावली 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

SCROLL FOR NEXT