Cleanliness Campaign Agonda Dainik Gomantak
गोवा

Cleanliness Campaign : आगोंद येथे स्वच्छता मोहीम

Cleanliness Campaign : यावेळी आगोंद जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाबा नाईक गावकर, सदस्य नारायण देसाई, विनोद फळदेसाई, केतन फळदेसाई, सज्जन फळदेसाई व पंचायत सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Cleanliness Campaign :

आगोंद, राज्य जैवविविधता मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी आगोंद जैवविविधता व्यवस्थापन समितीतर्फे एकूण तीन ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जागतिक पर्यावरण दिनाबाबत जागृती करण्यात आली.

यावेळी आगोंद जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाबा नाईक गावकर, सदस्य नारायण देसाई, विनोद फळदेसाई, केतन फळदेसाई, सज्जन फळदेसाई व पंचायत सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

पावसाला अजून सुरवात झाली नसल्याने रोपटी लावण्याचा कार्यक्रम आम्हाला पुढे ढकलावा लागला. त्यामुळे आगोंद पंचायत क्षेत्रातील काराशीरमळ, पार्वे व वाल या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, असे अध्यक्ष शाबा नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद अंत! मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू, तर फ्लॅटमध्ये आईचा मृतदेह पाहून चक्रावले पोलीस; नेमकं प्रकरण काय?

Dawood Ibrahim Property: दाऊद इब्राहिमला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; गुन्हेगारी साम्राज्यातील मालमत्तेवर सरकारची टाच

Israeli Soldier Iranian Girl Love Story: दुश्मनी विसरुन बांधली प्रेमाची गाठ! इस्रायली फौजी अन् इराणी सुंदरीची 'लव्हस्टोरी'; युद्धाच्या रणधुमाळीत उरकला साखरपुडा

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Horoscope 20 March 2026: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव! सुख-सुविधा आणि प्रेमाचा योग, वाचा काय सांगते तुमचे आजचे भविष्य?

SCROLL FOR NEXT