Goa G 20 : क्रीडा आणि परिषदासाठी गोवा महत्वाचे ठिकाण

Goa G 20 : ऊर्जा संक्रमण कार्यगटाने जी२०च्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या प्रगतीचे मुल्यांकन केले. तसेच स्वच्छ ऊर्जा पुढाकारांसाठी भर देण्यात आला.
Goa G 20
Goa G 20 Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa G 20 :

जी २० बैठका गोव्यात- गोव्याने जी२०च्या ९ बैठकांचे राज्यात साभिमान यजमानपद भूषविले. या बैठकांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात आले आणि महत्वाचे निर्णय आणि अर्थपूर्ण चर्चांसाठी या बैठका एक उत्तम व्यासपीठ ठरले.

ऊर्जा संक्रमण कार्यगटाने जी२०च्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या प्रगतीचे मुल्यांकन केले. तसेच स्वच्छ ऊर्जा पुढाकारांसाठी भर देण्यात आला.

समांतर पातळीवर ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठकीत शाश्‍वत ऊर्जा सोल्युशन्समधील गुंतवणुकीच्या अत्यावश्‍यक गरजेवर भर देण्यात आला.

आरोग्य कार्य गट बैठकीत जागतिक आरोग्य सुरक्षेत वाढ करण्यासाठी जी२०च्या जागतिक आरोग्य कृती योजनेतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Goa G 20
Goa Police: गोवा पोलिसांची कामगिरी सुधारली

याशिवाय गोव्यातील जी२० एसएआय परिषदेत एसएआय२० एगेजमेंट ग्रुपच्या निर्णायक नियमावर जोर देण्यातील सरकारी निर्णय प्रक्रियेतील लोकांच्या सहभागाचा पुरस्कार करण्यात आला. स्टार्ट अप्स, वित्त, ऑडिट आणि पर्यटन असे विविध घेऊन

गोव्याने साभिमान पाच जी२० अधिवेशनांचे यजमान भूषविले.

या चर्चासत्रांची सांगता गोवा जाहीरनाम्याने झाली. शाश्‍वत आणि समावेशक पर्यटन विकासासाठी तत्व आणि वचनबध्दता रेखांकीत करण्यात आली. भारताच्या जी२० पर्यटन ट्रॅकची फलनिष्पत्ती ठरली ती गोवा रोडमॅप.

जो शाश्‍वत जागतिक पर्यटनासाठी ब्ल्यू प्रिंट ठरावा. या अधिवेशनात जी२० लिडर्स जाहीरनाम्याने शाश्‍वत विकासाचे उद्दिष्ट (एसडीजीज) गाठण्यासाठी पर्यटनाच्या गोवा रोडमॅपचे महत्व अधोरेखित केले. विकसित भारत संकल्प यात्रा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com