Goa NCP MLA Churchill Alemao entry in Trinmool congress

 

Dainik Gomantak

गोवा

दीदींनी पळवला गोव्याचा राष्ट्रवादीचा आमदार

आमदार चर्चिल आलेमाव यांनी पक्षाचे विधीमंडळ तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात विलीन करण्याचा दावा केल्याबद्दल अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी (Goa Politics) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा विधानसभेच्या (Goa Assembly) सभापतींसमोर त्यांचे आमदार चर्चिल आलेमांव (Churchill Alemao) यांनी पक्षाचे विधीमंडळ तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात विलीन करण्याचा दावा केल्याबद्दल अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजूनही अस्तित्वात असून तो विलीन झालेला नाही. त्यामुळे आलेमांव यांनी केलेला दावा घटनेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे त्याना अपात्र ठरविण्याची विनंती याचिकेत केली आहे.

आलेमांव यांनी सोमवारी सभापती राजेश पाटणेकर यांना पत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा विधानमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विलीनीकरण केल्याची माहिती दिली होती. नंतर दिवसभरात आलेमांव अधिकृतपणे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात सामील झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी भारतीय संविधानाच्या 10 व्या अनुसूचीच्या तरतुदीनुसार सभापतींसमोर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT