Goa Railway News Dainik Gomantak
गोवा

Special Railway: नाताळनिमित्त खास रेल्वे गाड्या

Special Railway: हिवाळा व नाताळ सुट्टीनिमित्त रेल्वेने खास प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमन्तक

Special Railway: हिवाळा व नाताळ सुट्टीनिमित्त रेल्वेने खास प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. १) ट्रेन क्रमांक ०१४५३ - लोकमान्य टिळक ते मंगळुरु - ही गाडी लोकमान्य टिळक मुंबई स्थानकावरून शुक्रवार २२ व शुक्रवार २९ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल व मंगळुरुला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.०५वाजता पोहचेल. २) ट्रेन क्रमांक ०१४५४ - मंगळुरु ते लोकमान्य टिळक मुंबई.

ही गाडी मंगळुरुहुन शनिवार २३ व शनिवार ३० डिसेंबर असे दोन दिवस संध्याकाळी ६.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता पोहचेल. ३) ट्रेन क्रमांक ०१४५५ - लोकमान्य टिळक मुंबई ते करमळी - ही गाडी रविवार २४ व रविवार ३१ डिसेंबर २०२३ रोजी लोकमान्य टिळक स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल व करमळी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता पोहचेल.

४) ट्रेन क्रमांक ०१४५६ - करमळी ते लोकमान्य टिळक - ही गा़डी सोमवार २५ डिसेंबर व १ जानेावारी २०२४ असे दोन दिवस करमळीहुन सकाळी ११.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहचेल.

५) ट्रेन क्रमांक ०११५५ - लोकमान्य टिळक ते मंगळुरु ही गाडी मंगळवार २६ डिसेंबर व २ जानेवारी २०२४ असे दोन दिवस लोकमान्य टिळक स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल व मंगळुरुला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.०५वाजता पोहचेल. ६) ट्रेन क्रमांक ०११५६ - ही गा़डी मंगळुरुहुन बुधवार २७ डिसेंबर व ३ जानेवारी २०२४ असे दोन दिवस संध्याकाळी ६.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी २.२५ वाजता पोहचेल. ७) ट्रेन क्रमांक ०१४५९ - लोकमान्य टिळक ते करमळी - ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकावरून

२१ डिसेंबर व २८ डिसेंबर असे दोन दिवस रात्री १०.१५ वाजता सुटेल व करमळी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता पोहचेल ८) ट्रेन क्रमांक ०१४६० करमळी ते लोकमान्य टिळक - ही गाडी २२ व २९ डिसेंबर २०२३ असे दोन दिवस करमळीहुन सकाळी ११.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT