Margao Chor bazar Dainik Gomantak
गोवा

Margao : ओल्ड रेल्वे स्टेशन परिसरात चोर बाजार सुरूच

चोरीचा माल रस्त्यावर बसून विक्री करणारे ओल्ड रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले कुठून येतात?

दैनिक गोमन्तक

Margao: चोरीचा माल रस्त्यावर बसून विक्री करणारे ओल्ड रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले कुठून येतात? त्यांना शहरातील राजकारण्यांकडून राजाश्रय मिळतो का? तसे नसेल, तर दर रविवारी जुने स्टेशन रस्त्यावरील पदपथांवर कब्जा करणाऱ्या फेरीवाल्यांकडे मडगाव नगरपालिकेचे अधिकारी आणि मडगाव पोलिसांनी का डोळेझाक केली आहे? असा प्रश्न मडगावमधील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

स्थानिक पातळीवर ‘चोर बाजार’ म्हणून ओळखला जाणारा रविवारचा बाजार मडगाव स्टेशन रस्त्यावर पुन्हा एकदा भरू लागला आहे. यात चोरीच्या साहित्याची विक्री करण्यात येते. या चोर बाजारात मोबाईल, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू दुर्मीळ वस्तूंची विक्री होत असते.

त्यांना पाठबळ कोणाचे?

याविषयी माहिती देताना नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी कारवाई करण्यात येते. मागील महिन्यांत दोनवेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अशा विक्रत्यांना पाठबळ कोण देतो, याविषयी आपण काही सांगू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT