Bee Attack Dainik Gomantak
गोवा

Bee Attack: 50 फूट उंचीवर मधमाशांचा हल्ला; दोघे गंभीर जखमी, अग्निशमन दलाने केली थरारक सुटका

50 Feet Height Rescue: बेलाभाट-चोडण येथे पाण्याची टाकी स्वच्छ करताना चवताळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: बेलाभाट-चोडण येथे पाण्याची टाकी स्वच्छ करताना चवताळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुटका केली. बचावकार्यादरम्यान दोन जवानही किरकोळ जखमी झाले.

कमल ओली (२७, हरयाणा) आणि संजित लोहरा (३०, झारखंड) हे कामगार एका व्हिलाच्या उंचावरील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेले होते. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने दोघेही टाकीजवळ अडकले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ११२ क्रमांकावरून डिचोली अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

अधिकारी शिवाजी नाईक आणि उपअधिकारी व्ही. डी. गावकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आपला जीव धोक्‍यात घालून जवानांनी जखमी कामगारांची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Virat Kohli Fan: “विराट आऊट झाल्यावर जेवणाचा मूड जायचा”, नाना पाटेकर होते कोहलीचे डाय हार्ड फॅन; क्रीडा जगतानेही गमावला एक सच्चा चाहता

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून 3 टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर; पगारात किती वाढ होणार?

Nana Patekar Funeral In Pune: नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात होणार अंत्यसंस्कार; डोणजे गावातील शेतातच शेवटचे विधी करण्याची होती अभिनेत्याची इच्छा

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना सशर्त जामीन मंजूर, प्रत्येकी लाखाचा जातमुचलका; देश सोडण्यास मनाई

Nana Patekar Death: हातात बॅट-बॉल अन् दादरचं शिवाजी पार्क... सुनील गावस्करांसोबत खेळणारे 'नाना' क्रिकेटपासून दूर का गेले? वाचा खास किस्सा

SCROLL FOR NEXT