SCO Summit Goa 2023 PIB Goa
गोवा

SCO Summit Goa 2023: पाकिस्तान, चीन, रशियासह विविध राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री गोव्यात; पाहा SCO बैठकीची क्षणचित्रे

गोव्यात दोन दिवसीय शांघाय सहकार्य संघटनेची बैठक सुरू आहे.

Pramod Yadav
SCO Summit Goa 2023

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला दुसऱ्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अध्यक्षस्थानावरून संबोधित केले.

SCO Summit Goa 2023

दुसऱ्या दिवाशी बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो आणि त्यांचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.

SCO Summit Goa 2023

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गी लेवराव यांनी दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत उपस्थिती लावली.

बिलावल भुत्तो रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गी लेवराव यांच्याशी चर्चा करताना

SCO Summit Goa 2023

दुसऱ्या दिवशी बैठक सुरू होण्यापूर्वी जयशंकर यांनी बिलावल यांचे स्वागत केले

SCO Summit Goa 2023

तसेच, रशियाचे सर्गी लेवराव यांच्यासह विविध देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत जयशंकर यांनी केले.

SCO Summit Goa 2023

सर्व देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एकत्रितपणे फोटो काढण्यासाठी अशा पद्धतीने पोझ दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT