cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार 'मोपा'चं उद्घाटन; जमीन भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

स्थानिक नेत्यांच्या गैरहजेरीवरुन चर्चेला उधाण

दैनिक गोमन्तक

गेले अनेक दिवस वेगवेगळ्या कारणांची चर्चेत असलेल्या मोपा विमानतळ कामकाजाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आढावा घेतला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, मोपासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना सरकार भरपाई देणार आहे. त्यामूळे अशा नागरिकांनी निश्चिंत रहावे. ज्यांनी या प्रकल्पास विरोध केला त्यांच्याही मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामूळे या प्रकल्पास आता कोणताही अडथळा असणार नाही असे ते म्हणाले.

(Chief Minister Pramod Sawant has informed that Mopa Airport will be inaugurated by PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मोपा विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. तसेच विमानतळाचे 95 टक्के काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत कामकाज येत्या 8 डिसेंबर ते पुर्ण होईल अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यामूळे मोपाचे लोकार्पण आता काही दिवसांवर आले आहे.

स्थानिक नेत्यांच्या गैरहजेरीवरुन नागरिकात चर्चा

आज मुख्यमंत्री मोपा विमानतळ कामकाज पाहणी करण्यासाठी चालले असता स्थानिक आमदारांना या दौऱ्याचं निमंत्रण नसल्याचं सांगत जिल्हा पंचायत, पंच सदस्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. यानंतर मुख्यमंत्री थेट आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले, व दुपारी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री मोपा विमानतळावर दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT