goa police arrested thief  Dainik Gomantak
गोवा

Cheque Bounce Case : चेक बाऊन्स प्रकरणी गोव्यातील एका राजकीय नेत्याला अटक

नागपूर न्यायालयाच्या आदेशानूसार पोलिसांनी ही कारवाई केली

गोमन्तक डिजिटल टीम

Cheque Bounce Case : चेक बाऊन्स प्रकरणी गोव्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी ही कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश नागपूर न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

गोवा काँग्रेसचे नेते संजय बर्डे यांच्यावर एका वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने चेक बाऊन्सचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी नागपूर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार म्हापसा पोलिसांनी संशयित संजय बर्डे यांना अटक केली. पोलिसांमार्फत पुढील तपास सुरु आहे. संजय बर्डे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते गोवा कॉंग्रेसचे नेते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT