Chargesheet against six including former Kore president Dainik Gomantak
गोवा

‘कोरे’च्या माजी अध्यक्षांसह सहा जणांवर आरोपपत्र

6.5 कोटींचे जमीन खरेदी घोटाळा प्रकरण

दैनिक गोमन्तक

मडगाव: जमीन खरेदीप्रकरणी 6.5 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोकण रेल्वे महामंडळाचे निवृत्त अध्यक्ष भानू तायल यांच्यासह सहा जणांवर सीबीआयने मडगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून हे प्रकरण आता 5 मे रोजी सुनावणीस येणार आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे, निवृत्त सरव्यवस्थापक उदय प्रकाश दास, मुख्य व्यवस्थापक नंदू तेलंग, अमरनाथ गुप्ता आणि सुधीर फडके हे या प्रकरणातील इतर संशयित असून त्यांच्याविरोधात भा. दं. संहितेच्या 409, 420 आणि 120 ब तर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या 13 (2) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार 2010 साली कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कमी दरात घरे बांधून देण्याच्या योजनेखाली दवर्ली येथे 7700 रुपये प्रतिचौरस मीटर या दराने 11 हजार चौ.मी. जागा खरेदी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Golden Peacock Award: 'सुवर्ण मयूर' कोण पटकावणार? इफ्फीच्या समारोपाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष

RBI New ATM Rules 2026: ATM वापरणाऱ्यांसाठी RBI चा नवा नियम! मोफत मर्यादा संपताच बँक पाठवणार अलर्ट; जाणून घ्या

Leader Brother Mentor... रोहित शर्माकडे पुन्हा मुंबई इंडियन्सची कर्णधारपदाची धुरा; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया व्हायरल!

ST Reservation: एसटी आरक्षण कायद्याचे सरकारकडून जोरदार समर्थन; मतदारसंघांच्या सीमांत बदल होणार नाही

Indian Super League: चर्चिल ब्रदर्सचा विजयी कमबॅक; इंटर काशीला 1-0 ने नमवत पराभवांची मालिका खंडित

SCROLL FOR NEXT