K Sivan Dainik Gomantak
गोवा

Chandrayaan 3 : अपयशातूनच ‘चांद्रयान- ३’चे यश- के. सिवन ; एनआयटीच्या दीक्षांत सोहळ्यात साधला संवाद

असे वक्तव्य इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनी शुक्रवारी कुंकळ्ळी येथे एनआयटीच्या दीक्षांत समारंभात संवाद साधताना केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Chandrayaan 3 : मडगाव, चांद्रयान-३’, ‘चांद्रयान-२ ’चाच एक प्रस्तावित भाग होता. या तिसऱ्या मोहिमेचे यश दुसऱ्या मोहिमेच्या अपयशात लपले आहे. कारण शास्त्रज्ञांनी पूर्वीच्या प्रकल्पातील अपयशातूनच शिकून यशस्वी शिखर गाठले,

असे वक्तव्य इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनी शुक्रवारी कुंकळ्ळी येथे एनआयटीच्या दीक्षांत समारंभात संवाद साधताना केले.

दक्षिण जिल्ह्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) गोव्याच्या नवव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना सिवन म्हणाले की, ‘चांद्रयान-२’ अयशस्वी झाल्यानंतर फक्त एक दिवसानंतर शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान-३’ची रूपरेषा तयार करण्यास सुरवात केली होती.

तुम्ही अपयशातून शिकले पाहिजे, अपयशावर विजय मिळवला पाहिजे, पुढे जाऊन आणि त्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे.

जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल, तर तुम्ही आयुष्यात दीर्घकालीन अपयशाची जोखीम घेत आहात हे स्पष्ट आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT