Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पुढील 4-5 दिवस गडगडाटांसह पाऊसाची शक्यता

गोवा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: उत्तर आणि दक्षिण गोव्यात आणखी 4-5 दिवस काही ठिकाणी गडगडाटांसह पाऊसाची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी आणखी तीन दिवस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा गोवा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कमाल तापमानात मागील 5 दिवसात मोठा बदल झालेला नाही.

(Chance of rain with thunderstorms in Goa for next 4-5 days)

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटी सरी आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान आज पहाटे राज्यात काही ठीकाणी तुरळक पाऊस पडला, तर काही ठीकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे काही भागात मोठे नुकसान झाले आहे. तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मुसळधार पावसामुळे हळदोणा येथे वीजपुरवठा खंडित

आज पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हळदोणा (Aldona) मतदारसंघातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. पोंबुर्फा येथे आंब्याचे झाड कोसळून वीज खांब आणि वाहिन्या तुटल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT