Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: बेळ्‍ळारी खून प्रकरणातील कोयता शोधण्‍याचे आव्‍हान

गुन्ह्यातील शस्त्र मिळेना: कारवारला गेलेले पोलिस परतले

दैनिक गोमन्तक

रुमडामळ-दवर्ली येथे भावाच्‍या खुनाचा बदला घेण्‍यासाठी कादरखान खानजादे याने सादिक बेळ्‍ळारी या युवकाचा खून करण्‍यासाठी ज्‍या कोयत्‍याचा वापर केला, तो कोयता संशयितांनी कर्नाटकात पळून जाताना वाटेत फेकून दिला होता.

सदर कोयता हस्‍तगत करणे पोलिसांसमोर एक आव्‍हान बनले आहे. संशयिताला कारवारला नेऊन कोयता हस्‍तगत करण्‍याचा पोलिसांनी प्रयत्‍न केला, मात्र त्‍यांना यश आले नाही अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

1 सप्‍टेंबर रोजी दिवसा‍ढवळ्‍या हा खून झाला होता. तीन वर्षांपूर्वी सादिकच्‍या हातून मारला गेलेला आपला भाऊ मुजाहिदच्‍या खुनाचा बदला घेण्‍यासाठी कादरने सकाळी सादिकच्‍या घरी घुसून कोयत्‍याने त्‍याचा गळा कापला होता. त्‍यानंतर तौसिफ कडेमणीसह तो सौनुरला गेला होता. वाटेत त्‍याने कोयता फेकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT