Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Traffic Police : ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’तर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोट

Central Bank of India : पणजी प्रादेशिक प्रमुख ओलिव्हिया परेरा यांनी गोव्याचे वाहतूक अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) आणि उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांच्याकडे सोमवारी (२२ जुलै) हे रेनकोट सुपूर्द केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, वाहतूक पोलिसांची सुरक्षा आणि त्‍यांच्‍या सोयीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे गोवा पोलिस मुख्यालयात वाहतूक पोलिसांना ५०८ रेनकोटचे वाटप केले. बँकेने ‘सीएसआर’ योजनेअंतर्गत हे रेनकोट दिले.

पणजी प्रादेशिक प्रमुख ओलिव्हिया परेरा यांनी गोव्याचे वाहतूक अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) आणि उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांच्याकडे सोमवारी (२२ जुलै) हे रेनकोट सुपूर्द केले.

यावेळी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजित कुमार, सुनील नाईक, साहाय्‍यक व्यवस्थापक डॉ. सुमेध हाडके, सागर शेवाले, नीरज तिवारी, चंदन सिन्हा आणि वाहतूक पोलिस अधिकारी उपस्थित होते. बँकिंग प्रोडक्ट, सायबर सुरक्षा, फसवणूक या विषयांवर चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Fire News: देऊळवाडा–हिवरे येथे बागायतीला आग, झोपडीही जळून खाक; Watch Video

Margao: सायकलवरून 'पाव' विकणाऱ्यांकडे मागितला 50 रुपये सोपो कर! तक्रार करण्‍याचे नगराध्यक्षांचे आवाहन

Goa Assembly Live: "वेंझी यांना देशाचा इतिहासच माहीत नाही"; RSS वरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर

Arpora Nightclub Fire: 'बर्च प्रकरणी' सरपंच-सचिवांचे परस्परांवर दोषारोप! उच्च न्यायालयात अर्ज दाखल; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

Chimbel Unity Mall: 'चिंबल युनिटी मॉलमुळे कोणताही धोका नाही'! मंत्री खंवटेंची ग्‍वाही; अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा प्रकल्प असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT