Babush Monserratte
Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

सीसीटीव्ही खर्चाची समस्या लवकर सोडविणार: बाबूश मोन्सेरात

दैनिक गोमन्तक

पणजी: सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव काही आर्थिक अडचणीमुळे प्रलंबित आहे. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी लागणाऱ्या खर्चाची समस्या आहे, मात्र ती लवकरच सोडविली जाईल. हे काम जीईएलकडे सोपविले जाणार असल्याने त्यासाठीची निविदा काढण्याची गरज नाही, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

(CCTV will solve cost problem soon says Babush Monserrat)

ग्रेटर पणजी पीडीए रद्द करून त्याचा उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणात (एनजीपीडीए) समावेश करण्याचा मंत्री विश्‍वजित राणे यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मला सामावून घेण्यासाठी तत्कालिन सरकारने बृहपणजी पीडीएची स्थापना केली होती, असेही बाबूश मोन्सेरात म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT