Goa Casino Dainik Gomantak
गोवा

पणजीत कॅसिनो कर्मचाऱ्याचा घपला, खोटा गेम रिपोर्ट देऊन गेस्टला मिळवून दिला 1.70 लाखांचा बोनस

पणजी पोलिसांनी याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Pramod Yadav

Goa Casino: पणजीतील कॅसिनोमधून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. कॅसिनोमधील कर्मचाऱ्याने खोटा गेम रिपोर्ट सादर करुन गेस्टला 1.70 लाखांचा बोनस मिळवून दिला. मांडवीतील 'बिग डॅडी' कॅसिनोत हा प्रकार घडला आहे.

पणजी पोलिसांनी याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

दीपक दास (रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या कॅसिनो कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक दासने खोटा गेम रिपोर्ट तयार करुन कॅसिनो व्यवस्थापनाकडे सादर केला. यामुळे व्यवस्थापनाला संबधित गेस्टला एक लाख 70 हजार रुपये बोनस म्हणून द्यावे लागले.

कॅसिनो प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर कर्मचारी दास विरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कर्मचाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT