Cashew Fest Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

Cashew Fest Goa 2024: ध्वनी भानुशालीचे सादरीकरण, डिजे हर्षा; काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाची झलक Video

Cashew Fest Goa 2024 Season 2 : महोत्सवात काजू गॅलरीसह 50 पेक्षा जास्त खाद्य आणि शीतपेय स्टॉल्स आहेत.

Pramod Yadav

Cashew Fest Goa 2024 Season 2

गोव्यात तीन दिवसीय काजू महोत्सवाला सुरुवात झाली आहे, महोत्सवाच्या पहिल्या दिवाशी प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशाली, डिजे हर्षा यांच्यासह विविध सांगितिक सादरीकरण पार पडले. यासह तांत्रिक सत्र देखील पार पडले. यात काजू विकास आणि भारतातील काजू क्षेत्राची सद्यस्थिती आणि तंत्रज्ञान यासंदर्भात चर्चासत्र झाली.

काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाचे व्हिडिओ समोर आले असून, कांपाल मैदानावरील भव्य महोत्सवात हजारो लोक सहभागी झाल्याचे दिसत आहे.

गोव्यातील काजू महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, स्थानिक यांच्यासह पर्यटकांनी देखील महोत्सवाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला.

महोत्सवात काजू गॅलरीसह 50 पेक्षा जास्त खाद्य आणि शीतपेय स्टॉल्स आहेत.

महोत्सवाच्या प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशाली हिच्यासह डीजे हर्षा, क्रिम्सन टाईड आणि जॅझ जंक्शन यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाई नाईक यांनी देखील महोत्सवात हजेरी लावत यावर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT