Carambolim Dainik Gomantak
गोवा

Carambolim News : करमळीत खाद्यपदार्थांचे प्रदर्शन

Carambolim News :प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत सहाय्यक अभियंता सुभाष कुट्टीकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Carambolim News : खांडोळा, करमळी येथील दुर्वा थिएटर्स आणि आदिवासी कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाद्यपदार्थ प्रदर्शन सोहळा कार्यक्रम करमळी येथील श्री कमलावती सभामंडपात पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत सहाय्यक अभियंता सुभाष कुट्टीकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून फादर ऑग्नेल कॉलेजच्या प्रा. विंदिया गांवस, समाजसेवक लक्ष्मीकांत गांवस, नितीशा खांडेपारकर, सदू खोलकर, आदिवासी कल्याण खात्याच्या अधिकारी हर्षदा काणकोणकर व संस्थेचे अध्यक्ष किशोर माशेलकर हजर होते.

सुभाष कुट्टीकर म्हणाले, अशा उपक्रमांतून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. चूल आणि मूलपर्यत न राहता महिलांनी उद्योग व्यवसाय करून उदरनिर्वाह करावा. त्यासाठी आदिवासी खात्याने अशा योजना राबवून आदिवासी मुलांना चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे.

बिंदिया गांवस, लक्ष्मीकांत गांवस यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन मनाली प्रियोळकर यांनी केले, स्वागत संस्थेचे अध्यक्ष किशोर माशेलकर यांनी केले, तर आभार महेंद्र बांदोडकर यांनी मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT