Bicholim Accident  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोलीत कारच्या धडकेत वीजखांब मोडला, बाजूच्या लेनमधून जाणारी कार आणि चालक सुदैवाने बचावला

Bicholim: बगलमार्गावर कारने उसळी घेतली आणि ती विभाजकावरून विजेच्या खांबाला धडकली अशी माहिती खुद्द कारचालकाने दिली

गोमन्तक डिजिटल टीम

बसस्थानकाजवळील बगलमार्गावर आज (बुधवारी) एक विचित्र अपघात घडला. एक कार चक्क बगलमार्गावरील विभाजकावर चढली. कारच्या धडकेबरोबर बगलमार्गावरील एक विजेचा खांबही मोडून पडला. या अपघातात दुसऱ्या बाजूच्या लेनमधून जाणारी कार आणि चालक सुदैवाने बचावला.

जीए-०४-टी-७४७९ या क्रमांकाची कार बगलमार्गावर कारने उसळी घेतली आणि ती विभाजकावरून विजेच्या खांबाला धडकली, अशी माहिती खुद्द कारचालकाने दिली. त्याबरोबर विजेचा खांब मोडून पडला. या अपघातामुळे बगलमार्गावरील वाहतुकीवर साधारण तासभर परिणाम झाला. बगलमार्गावरील दुसऱ्या लेनवरून वाहतूक बंद होती. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT