Pernem Accident News Dainik Gomantak
गोवा

Pernem Accident News: मालपे येथे स्वयं अपघातानंतर कारला लागली आग; चालक जखमी

पेडण्यातील मालपे येथे ही घटना घडली आहे

दैनिक गोमन्तक

राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज (30 जुलै) पहाटे एका कारचा अपघात होऊन कारला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पेडण्यातील मालपे येथे ही घटना घडली आहे. एका कारचा स्वयं अपघात झाला आणि त्यानंतर कारला आग लागली. यामध्ये कारचालक साहिल शेट्टी हा जखमी झाला आहे. दरम्यान अपघात कशामुळे झाला याचे कारण कळू शकले नाही.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

Gen Z Jantar Mantar Protest: ताठर सरकार अन्‌ युवकांचा निर्धार

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

SCROLL FOR NEXT