accident at Valpe Virnoda  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वळपे-विर्नोड्यात रेन्ट कारची ‘देवाच्या घुमटी’ला धडक

Accident At Valpe Virnoda: महामार्गाचा अंदाज न आल्याने रेन्ट कारची जोरदार धडक बसून जुनी घुमटी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: वळपे-विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ‘बांदा वयलो’ या देवाच्या घुमटीसाठी वन लेनवर मार्ग पूर्ण न करता रस्ता वळविला होता.

त्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी महामार्गाचा अंदाज न आल्याने रेन्ट कारची जोरदार धडक बसून जुनी घुमटी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली तर रेन्ट कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमध्ये दिल्ली येथील शर्मा नामक पिता-पुत्र होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सचा 'विजयी शंखनाद'; रोहित, हार्दिक आणि सूर्या एकाच मंचावर, सहाव्या ट्रॉफीसाठी शड्डू ठोकला!

Horoscope: करिअरमध्ये येणार यशाची लाट! या आठवड्यात 3 राशींच्या नशिबात सुवर्णयोग, पदोन्नतीसह पगारात होणार मोठी वाढ

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT