Police Arrest Dainik Gomantak
गोवा

Calangute Police: ४३ हजारांच्या गांजासह एकास अटक

Goa Crime: गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

नाईकावाडा - कळंगुट येथे आज ४३ ग्रॅम वजनाचा तसेच अंदाजे ४३ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सुहास कुमार (वय ३०, सध्या रहाणार कळंगुट, मूळ कर्नाटक) याच्या मुसक्या आवळल्या.

गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत कळंगुट पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर, सुरेश नाईक, मयुर गावडे, नितेश शेट गावकर तसेच गौरीश कारबोटकर यांनी सहभाग घेतला.

संशयित सुहास कुमार याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT