Blue Taxi  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport: महिनाअखेरीस ‘मोपा’वर ब्ल्यू टॅक्सी होणार दाखल

‘जीएमआर’ यांच्याशी करार करून विमानतळावर स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड देण्यात येईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Manohar International Airport गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पेडणेतील व्यावसायिकांच्या ब्ल्यू टॅक्सीचा विषय अखेर मार्गी लागला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि टॅक्सी असोसिएशनचे सुदीप ताम्हणकर यांच्यात आज बैठक झाली.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, असोसिएशनच्या मागणीनुसार विमानतळावर टॅक्सी स्टॅण्ड उभारण्याचे आणि ते चालवण्याचे सर्व अधिकार असोसिएशनला देण्यात आले आहेत.

याच मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सरकार आणि टॅक्सीचालक यांच्यात वाद होता. अखेर सरकारने नमते घेत टॅक्सीचालकांच्या मागण्यांना अनुमती दिली आहे.

बैठकीत ठरल्यानुसार, टॅक्सीचा रंग ब्ल्यू आहे. येत्या महिनाअखेर या ब्ल्यू टॅक्सीला वाहतूक खात्याच्या वतीने परवाने देण्यात येतील आणि ‘जीएमआर’ यांच्याशी करार करून विमानतळावर स्वतंत्र टॅक्सी स्टॅण्ड देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Assembly Election: प्रशांत किशोर निवडणूक लढणार नाहीत, पक्षसंघटनात्मक कामासाठी निर्णय घेतल्याचा दावा

Davorlim Panchayat: दवर्ली सरपंच, उपसरपंचांची निवड लांबणीवर; पंचसदस्यांत वादविवाद, गोंधळानंतर प्रक्रिया ढकलली पुढे

Mhaje Ghar: 'माझे घर'मुळे भाजपमध्ये चैतन्‍य, अर्ज वाटप कार्यक्रमांना जनतेकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; विरोधकांत निराशा

Illegal Construction: 'काम बंद'ची नोटीस, तरी काम सुरूच; खाेला पंचायतीत पंचाकडूनच अवैध बांधकाम, ग्रामस्थांचा आरोप

Margao: पर्वतावरील पाषाणी दगडांची तोडफोड, संयुक्त समितीकडून पाहणी; सौंदर्यीकरण करताना नुकसान

SCROLL FOR NEXT