Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: करमलघाटात बस व दुचाकीत अपघात, दोन युवती गंभीर जखमी

त्या युवती शिर्सी- कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजतेय

गोमन्तक डिजिटल टीम

करमलघाट उतरणीवर बार्शे येथे आज संध्याकाळी झालेल्या बस व दुचाकी अपघातात दोन युवती गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

मडगावहून काणकोणला येणाऱ्या प्रवासी मिनी बसला या दुचाकीस्वारानी जोरदार धडक दिली. या दोन्ही युवती मडगावच्या दिशेने जात होत्या.

प्राप्त माहितीनुसार त्या युवती शिर्सी- कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजतेय. या अपघातातील एका युवतीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून दुसऱ्या युवतीच्या पायाला दुखापत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT