Crime  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव येथे मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

मुरगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव हेडलँड सडा येथील श्री कलम देव खापरेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच इतर वस्तू चोरांनी लंपास केले. सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून ठसे तज्ञांना व श्वान पथकाना पाचारण करण्यात आले. मुरगाव पोलिस (Police) पुढील तपास करीत आहे.

येथील श्री कलम देव खापरेश्वर मंदिराची मुख्य गेटचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत मध्ये प्रवेश केला व मंदिरातील फंड पेटी फोडून त्यातील अंदाजे 30 हजार रुपये एवढी रोख रक्कम लंपास केली. चोरटे एवढ्यावरच थांबले नसून खाली गोदामाच्याही दरवाजा तोडून आतील देवाच्या इतर वस्तू लंपास केल्या. सदर घटना रात्री दोन तीस ते पहाटेच्या दरम्यान घडली असून मुरगाव पोलीस सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार तपास कार्य करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT