Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्य रस्त्यावर कोसळले आंब्याचे झाड

Breaking News Marathi Today: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

मुख्य रस्त्यावर कोसळले आंब्याचे झाड

नावतवाडा -बांदोडा येथे मुख्य रस्त्यावर कोसळले आंब्याचे झाड

ब्लॅक पॅन्थरचा वावर

बाळकृष्ण गावकर ह्यांच्या घराबाहेर ब्लॅक पॅन्थरचा वावर घरातील पाळीव कुत्र्यावर ब्लॅक पॅन्थरकडून हल्ला

गोव्यात ऑरेंज अलर्ट

आयएमडीने १५ जून २०२५ ते १७ जून २०२५ पर्यंत गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

नाट्यगुरु प्रा. कमलाकर सोनटके गौरव सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिति पुरस्कार २०२५ रुद्रेश्वर पणजी संस्थेला प्राप्त

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई तर्फे देण्यात येणारा डॉ लक्ष्मण देशपांडे पुरस्कृत नाट्यगुरु प्रा. कमलाकर सोनटके गौरव सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिति पुरस्कार २०२५ मीडिया या नाटकासाठी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय श्री. आशिष शेलार महाराष्ट्र सरकार यांच्या हस्ते मुंबई यथे कार्यक्रमत नाटकाचे दिग्दर्शक रुद्रेश्वर पणजी संस्थेचे श्री गंगाराम उर्फ सतीश नार्वेकर यांनी स्वीकारला.

श्री पुर्वाचार्य देवस्थान जवळील मोठी संरक्षक भिंत कोसळली

गावणे- बांदोडा येथील श्री पुर्वाचार्य देवस्थान जवळील मोठी संरक्षक भिंत सकाळी कोसळली.

एअर इंडिया एक्सप्रेस (AIX) ची दुबई (DXB) ते गोवा (GOI) फ्लाइट रद्द

एअर इंडिया एक्सप्रेस (AIX) ची दुबई (DXB) ते गोवा (GOI) ही फ्लाइट IX-840 कथित ऑपरेशनल बिघाडामुळे रद्द; प्रवाशांचा दावा आहे की पर्यायी विमान सेवा उपलब्ध नाही.

जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे वाहतूक कोंडी

पर्वरी येथे महामार्गावर जास्त माल वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे वाहतूक कोंडी, वीज कपात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT