Police Force Deployed At IIT Farmagudi, Goa Dainik Gomantak
गोवा

IIT Farmagudi Goa: फर्मागुडी आयआयटीत बॉम्ब ठेवल्याचे पत्र; पोलिस यंत्रणा अलर्ट, मोठा बंदोबस्त तैनात

Bomb Threat At IIT Farmagudi, Goa: खबदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे.

Pramod Yadav

फोंडा: फर्मागुडी येथील आयआयटी इमारतीत बँब ठेवल्याचे पत्र गोवा पोलिसांना मिळाले आहे. पत्र मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब शोध पथकाला देखील पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांना फर्मागुडी आयआयटी इमारतीत बँब ठेवल्याचे एक पत्र अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाले आहे. पोलिसांकडून आयआयटी इमारत परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खबदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, बॉम्ब धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झालीय. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला देखील पाचारण केले असून, इमारतीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पत्राबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही. पोलिस संभाव्य सर्व शक्यतांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT