Suhana Khan In Goa Dainik Gomantak
गोवा

Suhana Khan In Goa: किंग खानची लाडकी लेक गोव्यात, 'सुहाना'चा कूल अंदाज पाहिला का?

Suhana Khan In Goa: सुहानाने गोव्यातून इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. तिने एक व्हिडिओ आणि स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Suhana Khan In Goa: भावी अभिनेत्री आणि बॉलिवूडचा बादशाह किंग खानची लेक सुहाना खान सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.

23 वर्षीय सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गोव्यात आल्याची माहिती दिली आहे.

सुहानाने गोव्यातून इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. तिने एक व्हिडिओ आणि स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सुहानाने गोव्यातील समुद्राचा व्हिडिओ आणि, तिचा एक फोटो शेअर केलाय. यात सुहाना साध्या वेशात असून अतिशय सुंदर दिसत आहे.

गोव्यात कोणत्या ठिकाणी सुहाना राहतेय याबाबत तिने माहिती दिलेली नाही शिवाय तिच्यासोबत आणखी कोण आहे याबाबत देखील तिने माहिती दिलेली नाही.

दरम्यान, किंग खानची लेक असल्याने सुहाना नेहमीच चर्चेत आणि बातम्यांमधून समोर येत असते.

Suhana Khan In Goa

सुहाना लवकरच चित्रपट क्षेत्रात पदापर्ण करणार आहे. आर्चीज या सिनेमाच्या माध्यमातून सुहाना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

पण, या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. या सिनेमाचे कथानक रिव्हरडेलच्या किशोरवयीन मुलांवर आधारित असून, झोया अख्तर दिग्दर्शन करणार आहेत.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT