Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

रेल्वे पुलाखाली सापडला एका इसमाचा मृतदेह

काल (रविवारी) दुपारी दीडच्या दरम्यान नवेवाडे शांतीनगर येथे एक अज्ञात व्यक्ती रेल्वे (Railway) रुळाच्या बाजूला पुलाखाली मृतावस्थेत पडलेली येथून पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या नजरेस पडली.

दैनिक गोमन्तक

वास्को: नवेवाडे-शांतीनगर येथे रेल्वे पुलाखाली शेल्डे केपे येथील आंतोनियो गोम्स (वय 54) या इसमाचा मृतदेह सापडला आहे. काल (रविवारी) दुपारी दीडच्या दरम्यान नवेवाडे शांतीनगर येथे एक अज्ञात व्यक्ती रेल्वे (Railway) रुळाच्या बाजूला पुलाखाली मृतावस्थेत पडलेली येथून पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या नजरेस पडली. (body of was found under goa railway bridge)

याची माहिती वास्को (Vasco) रेल्वे पोलिसांना मिळताच रेल्वे पोलिस येथे दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. या व्यक्तीची संध्याकाळी उशिरा ओळख पटली असून, तो शेल्डे केपे राहणारा असून रेल्वेगाडीला आढळून तो मृत झाल्याचा कयास काढण्यात आला आहे. वास्को रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT