BJP workers protest against AAP in Panaji  Dainik Gomantak
गोवा

भाजप कार्यकर्त्यांची पणजीत निदर्शने...

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पुतळा जाळत ‘आप’ सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक करत अमानुष वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गोवा भाजप युवा मोर्चाच्यावतीने पणजीत पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पुतळा जाळत ‘आप’ सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

प्रक्षोभक भाषण तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यामुळे भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

यावेळी भाजपच्या कार्यालयासमोर भाजप व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंजाब पोलिसांच्या कृत्याचा निषेध करत ‘आप’ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT