BJP  Gomantak Digital Team
गोवा

Goa Politics: भाजपला सासष्‍टीत घ्‍यावी लागणार विशेष मेहनत!

Goa Politics: केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक

Goa Politics: सत्ताधारी भाजपने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार केला असता तरी सासष्टीतील मतदारसंघांत पक्षाला जनाधार मिळवण्यासाठी येत्या 160 दिवसांत मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आजच्या बैठकीनंतर स्‍पष्‍ट झाहे.

युतीतील सहकारी मगो पक्ष आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या तीनपैकी दोन आमदारांसह बैठक घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्‍यात आला.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली येथील एका हॉटेलमध्‍ये ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय जहाजोद्योग राज्यमंत्री श्रीपाद नाईक,

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर व दामोदर नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, मंत्री, भाजपचे आमदार, मगोचे विधीमंडळ गटनेते सुदिन ढवळीकर,

अपक्ष आमदार आंतोनियो वाझ व डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. या बैठकीनंतर तानावडे यांनी सासष्टीतील नुवे, वेळ्ळी, बाणावली, कुडतरी आदी मतदारसंघांत भाजपला विशेष काम करावे लागणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT