भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात  Dainik Gomantak
गोवा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात

जे पी नड्डा यांचे यावेळी ढोल ताशा नव्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी दोन वाजता आगमन झाले. त्यांचे यावेळी ढोल ताशा नव्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. बहुतेक यावेळी BJPसरकारला कोरोनाचा विसर पडला असावा असेच दिसत आहे. (BJP National President J P Nadda on arrival at Dabolim Airport Goa)

तसेच त्यांच्या स्वागतासाठी यावेळी विमानतळावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, माजी आमदार दामोदर नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेवक दामोदर नाईक, दीपक नाईक, प्रजय मयेकर, अमय चोपडेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा 2 दिवशीय गोवा भेटीवर असणार आहेत. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो , मंत्री मिलिंद नाईक , केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दबोळी विमानतळ तळावर त्याचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT