Goa News | Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade : कुडतरीसारख्या छोट्या मतदारसंघात भाजपचे 33 कार्यक्रम : तानावडे

ॲन्थनी बार्बोझा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : कुडतरीसारख्या ख्रिश्चनबहुल मतदारसंघात स्थानिक भाजप मंडळाने पक्षाचे एकूण 33 कार्यक्रम राबविले. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपच्या मडगावातील कार्यालयात झालेल्या दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या बैठकीत भाजपचे एसटी समाजाचे नेते अँथनी बार्बोझा आणि त्यांच्या टीमचे जाहीर कौतुक केले.

शुक्रवारी सायंकाळी मडगाव येथील जिल्हा कार्यक्रमात तानावडे यांनी १०० व्या ''मन की बात''चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कुडतरीचे भाजप नेते अँथनी बार्बोझा यांचे कौतुक केले, तसेच कुडतरी भाजप मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ एकावडे, सरचिटणीस डॉ. स्नेहा भागवत यांच्यासह सर्व सदस्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांची उपस्थिती होती. यावेळी दक्षिण गोव्यातील अन्य मंडळांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: शेती वाढवा, निर्यातीची दारे खुली! नारळ-काजू बागायतींच्या पुनरुज्जीवनासाठी शिवराजसिंह चौहानांची मोठी घोषणा

Horoscope: शनिवारी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! करिअरमध्ये मोठी संधी, व्यवसायात लाभ आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे संकेत

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

SCROLL FOR NEXT