BITS Pilani Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: 3 विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्यावर ‘बिट्स पिलानी’चे व्यवस्थापन नरमले!अभ्यासक्रमात होणार सुधारणा, परीक्षेत सवलत

BITS Pilani Students Death: झुआरीनगर येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधील लागोपाठ तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्यांनंतर या व्यवस्थापनाने अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे.

Sameer Panditrao

वास्को: झुआरीनगर येथील बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमधील लागोपाठ तीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्यांनंतर या व्यवस्थापनाने अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे.

कोणी विद्यार्थी तणावाखाली असल्यास ते संबंधित परीक्षा नंतर देऊ शकतात, अशी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. विविध शैक्षणिक साम्रगी सुव्यवस्थित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला

कॅम्पसने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करतानाच कॅम्पसमधील सपोर्ट सिस्टम आणखी कशी मजबूत करता येईल, हे समजून घेण्यासाठी अंतर्गत आढावा घेण्याचे काम सुरू केला आहे.

शैक्षणिक सामग्रीसाठी स्वतंत्र समिती

शैक्षणिक सामग्री सुलभ करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. सुधारित अभ्यासक्रमात मानसिक व शारीरिक आरोग्य तसेच ताणतणाव व्यवस्थापनावरील नवीन अभ्यासक्रमांचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आधार व वेळेवर हस्तक्षेप करण्यासाठी एक विद्यार्थी कल्याण डॅशबोर्ड विकसित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

Horoscope: पैसा खळाळणार! त्रिपुष्कर योग ठरणार फलदायी; 'या' 5 राशींचे दिवस बदलणार

Goa Accident: डिचोलीत भीषण अपघात! बगलमार्गावर व्हाळशी जंक्शनजवळ वाहनाची झाडाला जोरदार धडक; कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

Chorao Ferryboat: निष्काळजीपणामुळे बुडाली होती 'बेती फेरीबोट'! चोडण दुर्घटनेबाबत बंदर कप्तान खात्याचा अहवाल सादर

Mapusa Fish Market: 'म्हापसेकरांना आणखी संकटात लोटू नये'! म्हापसा पालिकेला मासळी मार्केट अस्वच्छतेवर नोटीस; काँग्रेस करणार स्वच्छता

SCROLL FOR NEXT