Bicholim Heavy rainfall Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत वादळी पावसाचा तडाखा; बारा ठिकाणी झाडे पडली

Goa Rain: घरासह वाहनाचे मोठे नुकसान; वीज खात्याची हानी

गोमन्तक डिजिटल टीम

जोरदार वादळी पावसाच्या तडाख्यात आज दिवसभरात डिचोलीतील विविध भागांत मिळून बारा ठिकाणी झाडांची पडझड झाली. या पडझडीत कोणतीही आपत्ती ओढवली नाही. मात्र, एका घरासह मोटारगाडीवर झाड कोसळले. या पडझडीत वीज खात्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून उपलब्ध झाली आहे.

साळ येथील वीज केंद्राजवळ एका घरावर आंब्यांचे झाड कोसळले. या घटनेत घराची काही प्रमाणात मोडतोड झाली. बाराजणनगर - डिचोली येथे पार्क करून ठेवलेल्या मोटारगाडीवर रानटी झाड कोसळले. नार्वे येथे सप्तकोटीश्वर मंदिराजवळ वीजवाहिन्या तोडून फणसाचे झाड रस्त्यावर कोसळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

India Development Conference: 'विकसित भारत'साठी खासगी गुंतवणुकीला चालना; राज्यांच्या भांडवली खर्चाचे लक्ष्य ३ टक्क्यांपर्यंत नेण्यावर चर्चा

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

LPG Subsidy New Rule: 1 ऑक्टोबरपासून मोठा दणका! बायोमेट्रिक आधार नसेल तर बंद होणार एलपीजी सब्सिडी; ग्राहकांसाठी नवा कडक नियम जाहीर

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

SCROLL FOR NEXT