Bicholim Stray Cattles Dainik Gomantak
गोवा

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Bicholim Stray Cattles: शहरात मोकाट गुरांची समस्या कायम असून, वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर तर मोकाट गुरांची समस्या गंभीर बनली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शहरात मोकाट गुरांची समस्या कायम असून, वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर तर मोकाट गुरांची समस्या गंभीर बनली आहे. या मार्गाचे जून २०२४ मध्ये लोकार्पण झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत १५ गुरांचे बळी गेल्याने येथे मोकाट गुरांचा उपद्रव वाढल्याचे स्पष्ट होते.

वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गावर सर्वत्र मोकाट गुरे कळपाने संचार करताना दिसतात. रात्रीच्यावेळी या बगलमार्गावर काही ठिकाणी गुरे ठाण मांडून बसलेली आढळतात. वाठादेव येथील धोकादायक जंक्शनवर तर मोकाट गुरे बगलमार्गावरच ठाण मांडून असल्याचे दिसून येते.

बगलमार्गावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे दिवसेंदिवस मोठी समस्या निर्माण होत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे. या गुरांना वाचवताना वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. निष्पाप गुरांचे बळी जातानाच वाहनचालकही गंभीर जखमी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT