Bicholim Municipality Dainik Gomantak
गोवा

डिचोलीच्या उपनगराध्यक्ष 'तनुजा गावकर' यांचा राजीनामा

तनुजा गावकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली पालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. तनुजा राजाराम गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप गटात ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. तसे सौ. गावकर यांनी नगराध्यक्षाना सादर केलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे.

गेल्यावर्षी पालिका निवडणूक होताच 1 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत तनुजा गावकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. तनुजा गावकर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महिलांसाठी राखीव असलेल्या उपनगराध्यक्षपदावर आता कोणाची वर्णी लागते, ते पहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT