Bicholim By-Elections Dainik Gomantak
गोवा

Bicholim By-Elections: वन-म्हावळींगेतून शाहू वरक, वेळगेतून सर्वेश घाडी विजयी

पोटनिवडणूक घेण्यात आलेल्या वन-म्हावळींगे पंचायतीच्या प्रभाग सहा मधून शाहू बोमो वरक, तर वेळगे पंचायतीच्या प्रभाग-पाच मधून सर्वेश नवसो घाडी विजयी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Bicholim By-Elections: पोटनिवडणूक घेण्यात आलेल्या वन-म्हावळींगे पंचायतीच्या प्रभाग सहा मधून शाहू बोमो वरक, तर वेळगे पंचायतीच्या प्रभाग-पाच मधून सर्वेश नवसो घाडी विजयी झाले आहेत.

डिचोली तालुक्यातील या दोन्ही पंचायतीच्या मिळून दोन प्रभागांसाठी शनिवारी (ता.25) मतदान घेण्यात आले होते.

आज (सोमवारी)सकाळी 8 वाजता डिचोलीच्या मामलेदार कार्यालयात मतमोजणी झाली. निर्वाचन अधिकारी तथा मामलेदार राजाराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

सकाळी नऊ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होवून निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर विजयी उमेदवारांना निर्वाचन अधिकारी श्री. परब यांनी प्रमाणपत्रे वितरीत केली.

दरम्यान, आज चार दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्री या नात्याने 29 मार्च रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील.

चालू अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि पुढील पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT