Tourist Death in Goa Dainik Gomantak
गोवा

Tourist Death in Goa: कोलवामध्ये पश्चिम बंगालच्‍या पर्यटकाचा दुर्दैवी अंत! अनैसर्गिक मृत्‍यूची नोंद

हा पर्यटक कोलवा येथील टुरिस्‍ट गेस्‍ट हाउसमध्‍ये उतरला होता.

Kavya Powar

Tourist Death in Goa: गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पश्‍चिम बंगालमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत पर्यटकाचे नाव दीपू चौधरी (४०) असे आहे. हा पर्यटक कोलवा येथील टुरिस्‍ट गेस्‍ट हाउसमध्‍ये उतरला होता.

छातीत वेदना सुरू झाल्‍याने त्‍याला मडगावच्‍या सरकारी इस्‍पितळात नेण्‍यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सरकारी इस्‍पितळाच्‍या डॉक्‍टरांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्‍याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून फौजदारी आचार संहितेच्‍या १७४ कलमाखाली हे प्रकरण नोंद केले आहे.

मोरजी समुद्रात बुडून देशी पर्यटकाचा मृत्यू

मागच्या आठवड्यात मोरजी समुद्रात बुडून एका देशी पर्यटकाचा मृत्यू झाला. बुडालेली व्यक्ती देशी पर्यटक अथवा कामगार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT